Shivamuth Puja 2026 | श्रावणी सोमवारची शिवामूठ पूजा कशी करावी? विधी & महत्व | Shivamuth Puja
#ShivamuthPuja #Shivamuth2026 #ShravanSomvar #Shravan2026 #ShivPuja #Mahadev #HarHarMahadev #ShravanSomvarPuja #ShivamuthPujaVidhi #MarathiBhakti #MarathiDevotional #Bhakti #MahadevBhakt #PujaVidhi #lokmatbhakti
श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार हा भगवान महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शिवलिंगाची पूजा, अभिषेक आणि शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
🔱 शिवामूठ पूजा कशी करावी?
🙏 पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे?
🌿 शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत काय?
🕉️ श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व काय?
✨ शिवामूठ पूजेचे महत्त्व आणि परंपरा